Samsung Galaxy A25 5G स्पेसिफिकेशन, लॉन्च तारीख, किंमत किती असेल ते जाणून घेऊया?

Samsung Galaxy A25 5G लवकरच भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. लॉन्च होण्यापूर्वीच काही प्रमुख आणि नवीन वैशिष्ट्ये सॅमसंग अधिकृत वेबसाईटवर दाखवले आहे. यामुळे आम्ही या स्मार्टफोनच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेत आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे ऐकण्यात आले आहे की हे Galaxy A24 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल. या फोनच्या लीक रिपोर्टमध्ये डिझाईन, कॅमेरासह काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

Appuals च्या एका रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे, हा फोन दोन स्टोरेज पर्यायांसह लॉन्च केला जाईल, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB. हा फोन प्रथम काळा, निळा, सिल्व्हर आणि यलो कलर ऑप्शनसह लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A25 5G तपशील

घटक तपशील
रॅम 6 जीबी रॅम
स्टोरेज 128 जीबी
बॅटरी 5000 mAh
समोरचा कॅमेरा 13MP f/2.2, वाइड अँगल, प्राथमिक कॅमेरा
मागचा कॅमेरा 50MP+5MP+2MP
नेटवर्क समर्थन TRUE5G+4G
प्रदर्शन 6.44 इंच AMOLED डिस्प्ले
OS Android v13
प्रोसेसर Samsung Exynos 1280
वजन (ग्रॅम) 162 ग्रॅम
सेन्सर्स फिंगरप्रिंट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, जायरोस्कोप, एक्सेलेरोमीटर

Samsung Galaxy A25 5G लाँच तारीख

अप्पुअल्सच्या अहवालानुसार सुधांशू अंबोरे यांनी स्पष्ट केले आहे Samsung Galaxy A25 5G जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात लॉन्च केले जाईल.

हे पण वाचा -   ब्लॅक फ्रायडे लॅपटॉप डील: तुम्हाला Apple लॅपटॉपवर ₹ 20 हजारांची सूट मिळेल

Samsung Galaxy A25 5G ची भारतात किंमत

हा फोन दोन स्टोरेज पर्यायांसह लॉन्च केला जाईल ज्याची किंमत 6GB + 128GB आहे. रु. 26,800 आणि 8GB+256GB ची किंमत रु. 35,700 आहे.

Leave a Comment